१ शमुवेल 18:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 शौलाची कन्या मेरब हिचा ह्या वेळी दाविदाशी विवाह व्हायचा होता तरी तो न होता तिचा विवाह अद्रीएल महोलाथी ह्याच्याशी झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला. Viz kapitola |