१ शमुवेल 18:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 प्रत्येक कामात दावीद यशस्वी होत असे, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते. Viz kapitola |