१ शमुवेल 18:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा शौलाने दावीदाला आपल्या पुढून घालवून दिले व हजारांचा सेनापती म्हणून नेमले आणि दावीदाने त्या सैनिकांचे युद्धात नेतृत्व केले. Viz kapitola |