१ शमुवेल 17:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 दावीद पलिष्ट्याला मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते; अबनेराने त्याला तसेच नेऊन शौलापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते. Viz kapitola |