१ शमुवेल 17:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. Viz kapitola |