Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy