Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग तो त्याच्यापासून निघून दुसर्‍या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 नंतर तो दुसर्‍या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy