Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, व दुसर्‍या बाजूच्या पहाडावर इस्राएल लोक उभे राहिले; त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्‍यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy