१ शमुवेल 17:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 दावीद म्हणाला, “मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?” Viz kapitola |