१ शमुवेल 17:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत. Viz kapitola |