१ शमुवेल 17:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. Viz kapitola |