Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 इकडे शौलाने आणि इस्राएल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोर्‍यात तळ दिला, आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्यरचना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy