१ शमुवेल 17:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले, “एक एफाभर हुरडा व ह्या भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. Viz kapitola |