१ शमुवेल 17:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेंढरे राखावयास जात येत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जातयेत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे. Viz kapitola |