१ शमुवेल 17:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शौल व सर्व इस्राएल ह्यांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले. Viz kapitola |