१ शमुवेल 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” Viz kapitola |