१ शमुवेल 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग इशायाने शाम्मा ह्याला त्याच्यापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.” Viz kapitola |