Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 16:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 16:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy