१ शमुवेल 16:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.” Viz kapitola |