१ शमुवेल 15:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले, आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला. Viz kapitola |