१ शमुवेल 15:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला. Viz kapitola |