१ शमुवेल 15:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यामुळे शमुवेल शौलामागून परत गेला आणि शौलाने परमेश्वराची उपासना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा शमुवेल शौलाबरोबर परत गेले आणि शौलाने याहवेहची उपासना केली. Viz kapitola |