१ शमुवेल 15:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्याला दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्याला दिले आहे. Viz kapitola |