१ शमुवेल 15:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून माझ्याबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.” Viz kapitola |