१ शमुवेल 15:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ’इस्राएल मिसरातून येत असता अमालेक मार्गात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांच्याशी कसा वागला ह्याचे मला स्मरण आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार. Viz kapitola |