१ शमुवेल 15:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” Viz kapitola |