१ शमुवेल 14:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते जर आपल्याला म्हणाले की, ‘थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो,’ तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर ते आपल्याला म्हणतील, ‘आम्ही तुमच्याकडे येईपर्यंत तिथेच थांबा,’ तर आपण जिथे आहोत तिथेच थांबू आणि त्यांच्यापर्यंत जाणार नाही. Viz kapitola |