१ शमुवेल 14:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 शौलाच्या स्त्रीचे नाव अहीनवाम असे होते; ती अहीमास ह्याची कन्या. शौलाचा काका नेर ह्याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता. Viz kapitola |