Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे होते; त्याच्या दोन कन्यांची नावे अशी : थोरलीचे मेरब व धाकटीचे मीखल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy