Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केलेस ते मला सांग.” योनाथानाने सांगितले, “आपल्या हातातील काठीच्या टोकाने मी थोडासा मध चाखला; आता मला मरणे प्राप्त आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 शौलाने योनाथानला विचारले, “तू काय केलेस ते मला सांग.” योनाथानने उत्तर दिले, “माझ्या काठीच्या टोकावर घेऊन मी थोडा मध खाल्ला; परंतु आता मला मरणे भाग आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy