१ शमुवेल 14:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग शौल म्हणाला, “अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 शौल म्हणाला, “लोकनायकहो, इकडे या; आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे ह्याचा शोध करून पाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू. Viz kapitola |