१ शमुवेल 14:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 शौलाने परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांधली; ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती. Viz kapitola |