१ शमुवेल 14:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते; कारण पलिष्ट्यांचा संहार फारसा झाला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?” Viz kapitola |