१ शमुवेल 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 योनाथान म्हणाला, “माझ्या बापाने देश कष्टी करून सोडला आहे; मी हा मध थोडासा चाखला तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पाहा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत. Viz kapitola |