१ शमुवेल 14:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, “तुझ्या वडिलाने लोकांस शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज काही अन्न् खाईल त्यास शाप लागो.” लोक तर थकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 एका मनुष्याने त्याला म्हटले, “तुमच्या बापाने लोकांना शपथ घालून बजावून सांगितले आहे की, आज जो कोणी मनुष्य काही अन्न खाईल त्याला शाप लागो.” लोक तर व्याकूळ झाले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.” Viz kapitola |