१ शमुवेल 14:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आपल्या बापाने लोकांना शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानाला ठाऊक नव्हते; म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले, आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला; तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले. Viz kapitola |