१ शमुवेल 14:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तसेच जे इस्राएल लोक एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की, पलिष्टी लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला. Viz kapitola |