१ शमुवेल 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण वर जाऊ; परमेश्वराने त्यांना आपल्या हाती दिले आहे ह्याची हीच खूण आपण समजू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण चढून जाऊ, कारण याहवेहने त्यांना आपल्या हाती दिले आहे याचे ते चिन्ह असेल.” Viz kapitola |