Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 13:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 इस्राएलाच्या अवघ्या देशात कोणी लोहार मिळत नसे; कारण “इब्री लोकांना तलवारी अथवा भाले करता येऊ नयेत” असे पलिष्ट्यांनी म्हटले होते;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्या दिवसांत संपूर्ण इस्राएली देशात लोहार सापडत नव्हते, कारण पलिष्टी लोक म्हणाले होते, “कदाचित इब्री लोक तलवारी किंवा भाले तयार करतील!”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 13:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy