Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 13:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली,

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 13:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy