१ शमुवेल 13:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग शमुवेल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली ती सहाशे भरली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती. Viz kapitola |