१ शमुवेल 13:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणा केलास, तुझा देव परमेश्वर ह्याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस, मानली असतीस तर परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझा परमेश्वर यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते. Viz kapitola |