१ शमुवेल 12:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहे आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.” ते म्हणाले, “होय, याहवेह साक्षी आहे.” Viz kapitola |