१ शमुवेल 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला फसवले नाही; आमच्यावर जुलूम केला नाही; अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही आम्हाला कधीही फसविले नाही किंवा आमच्यावर अत्याचार केला नाही, कोणाच्याही हातून तुम्ही काहीही घेतलेले नाही.” Viz kapitola |