१ शमुवेल 12:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासमक्ष मोठी कृती करणार आहे ती पाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहे ते पाहा! Viz kapitola |