Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरूद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरूद्ध होता, तसा तो तुमच्याविरुध्द होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकणार नाही आणि परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड कराल तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांच्या विरुद्ध झाला होता तसा तुमच्याही विरुद्ध होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 12:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy