Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 12:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्यावर परमेश्वराने यरुब्बाल, बदान, इफ्ताह व शमुवेल ह्यांना पाठवून तुम्हांला तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातांतून सोडवले व तुम्ही निर्भय राहू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा याहवेहनी यरूब्बआल, बाराक, इफ्ताह आणि शमुवेल यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 12:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy