१ शमुवेल 11:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग याबेशच्या लोकांनी सांगून पाठवले की, “आम्ही उद्या बाहेर निघून तुमच्याकडे येऊ, मग तुमच्या मनास येईल तसे आमचे करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.” Viz kapitola |