१ शमुवेल 10:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले, आणि तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो उंच दिसला; सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते. Viz kapitola |