Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 10:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 10:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy